Q?

How do I become a member?

A.

First click on create profile, then full fill the form in detail & select the appropriate membership plan.
For any assistance please contact
+91 9373709373/74

Q?

मी मेंबर कसा होऊ शकतो?

A.

प्रथम create profile वर क्लिक करा.समोर आलेला फॉर्म पूर्ण भरा.त्यानंतर योग्य तो मेंबरशीप प्लॅन निवडा.
अन्य कोणत्याही मदतीसाठी +91 9373709373/74 या क्रमांकावर संपर्क करा.

Q?

Do you charge for membership?

A.

Being a member is totally free. For any further information you will charged according to the membership plans.

Q?

तुम्ही सभासद होण्यासाठी काही शुल्क घेता का?

A.

सभासदत्व हे पूर्णपणे मोफत असुन अतिरिक्त माहितीसाठी मेंबरशीप प्लॅन नुसार शुल्क आकारले जाइल.

Q?

What are the registration charges?

A.

Regarding this information please click Membership button.

Q?

नोंदणी शुल्क साधारण किती आहे?

A.

या संदर्भातील माहिती करीता कृपया Membership बटन वर क्लीक करा.

Q?

Do you offer free membership?

A.

Regarding this information please click Membership button.

Q?

तुम्ही सभासदत्व मोफत देता का?

A.

या संदर्भातील माहिती करीता कृपया Membership बटन वर क्लीक करा.

Q?

what should I do if I don't want my profile to be visible to others?

A.

Regarding this information please contact +91 9373709373/74

Q?

मला माझा प्रोफाइल इतरांना दाखवायचा नसेल तर मी काय करावे?

A.

या माहिती करीता +91 9373709373/74 या क्रमांकावर संपर्क करा

Q?

How can I delete my profile?

A.

Regarding this information please contact +91 9373709373/74

Q?

मला माझे प्रोफाइल काढुन टाकायचे असल्यास काय करावे?

A.

या माहिती करीता +91 9373709373/74 या क्रमांकावर संपर्क करा

Q?

How can I upload my photo?

A.

Go to your personal profile menu & click edit button to upload photos.

Q?

मी माझ्या प्रोफाइल फोटो कसा अपलोड करू शकतो?

A.

आपल्या Personal profile वर जाऊन Edit बटन वर क्लिक करा.