Hello,
           First of all I wholeheartedly give my homage to my GURU and my ideal “Param Pujya Shri Shrikantji Salunkhe Maharaj”. Before starting any good work one needs an inspiration or an inspiring person, for me that inspiration is my "SADGURU".


           I came to the thought of starting this website while volunteering at Shri Kshetra Nursinhwadi in one of the social activities like 'Free of cost Vadhu-Var Suchak Melava' for all castes arranged by my ideal Shri.Shrikantji Salunkhe Maharaj. While working in such social activity I came to know that it is a very dificult task to find an ideal life partner and to arrange a marriage in todays society. I also understood the good and bad expiriences of bride / grooms and their parent’s during the registration. I realized the unnecessory expenditures for this thing.


           Throughout all this, an honest thought of starting the website striked me. Obviously all these teachings about social work I learned from my childhood. So this is a small effort of providing an information to bride and groom about each other at a low cost.


Let us come together to sow this seed and watch it grow as a huge tree which will help bride and grooms to find their ideal life partner in future nearby.


नमस्कार,
            प्रथम मी माझे गुरू माझे श्रद्धास्थान “प.पु.श्री श्रीकांतजी साळुंखे महाराज” यांना वंदन करतो. कोणतेही चांगले कार्य सुरु करण्यासाठी एका प्रेरणेची अथवा व्यक्तीने दिलेल्या प्रेरणेची गरज असते.ती प्रेरणा म्हणजे माझे सदगुरू...


            ही वेबसाईट सुरू करण्याचा विचार हा माझ्या मनात प.पु.श्री.श्रीकांतजी साळुंखे महाराज यांच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांपैकी एक अशा "मोफत सर्व जाती-जमातींसाठीचा वधुवर सूचक मेळावा" या उपक्रमामधे काम करीत असताना आला. समाजामध्ये सध्या लग्न ठरणे व इच्छयुक वधु/वर मिळणे ही कीती अवघड गोष्ट आहे हे या उपक्रमामध्ये काम करताना लक्षात आले. वधु-वरांची नाव नोंदणी करत असताना त्यांचे व त्यांच्या आई-वडीलांचे स्वतःचे या बद्दलचे चांगले-वाईट अनुभव समजले. या गोष्टीसाठी होणारा अवाजवी खर्च समजला.


           यातून सुचलेला एक प्रामाणिक विचार म्हणजे ही वेबसाइट.अर्थात सामाजिक कार्याचा बाळकडू लहानपणापासून मिळालेलाच होता. म्हणून अत्यंत कमी खर्चात वधु-वरांना एकमेकांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा एक छोटासा प्रयत्न...


मी असे म्हणण्यापेक्षा आपण हे लहानसे रोपटे लावले आहे त्याचा वटवृक्ष कसा होईल व अधिकाधिक वधु-वरांना त्यांचे इच्छयुक वर-वधु कसे मिळतील यासाठी एकत्रीत प्रयत्न करुया.

Happy Clients