Menu
Toggle navigation
Home
Membership Plan
About
Services
Feedback
FAQ
Contact Us
Login
Register
|
Services
Services
01) Website is completely users friendly. Also available on Android application.
02) Fully advanced and modern technology is used to secure the member's data. In case any problem occurs due to member’s negligence or inappropriate behavior then we won’t be responsible for that. It will be member's own responsibility.
03) Facility is available to hide your own profile data. Contact +91 9373709373/74.
04) Membership plans are in response with the welfare of society.
05) No any extra charges will be taken if marriage is fixed through the website.
06) Contact +91 9373709373/74 in case you want to search in other casts except the cast you’ve mentioned in your profile.
07) The facility is given for re-registration in case the membership period or count is over.
08) Member is allowed to choose suitable bride or groom in his own cast.
09) Member can upload maximum three photographs & change also.
10) Search options for member.
a) Age
b) Height
c) Religion
d) Caste
e) Sub Caste
f) Marrital status
g) Education
h) Member ID
11) Member can shortlist and see again any liked profile.
12) Member can update the given information any time.
13) Member can change the password or security question.
सेवा
01) वेबसाईट पूर्णपणे अनुकूल वापरकर्ता आहे तसेच वेबसाईटचे Android application सुद्धा आहे.
02) वेबसाईट मध्ये आपला डाटा सुरक्षित राहावा या साठीच्या शक्य तितक्या आधुनिक गोष्टी केलेल्या आहेत. तरीही त्यातून काही problem झाल्यास वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
03) वेबसाईट मध्ये आपला profile data दाखवायचा नसेल तर त्याची सुविधा आहे.त्यासाठी संपर्क करा +९१ ९३७३७०९३७३/७४
04) समाजाचे हीत लक्षात ठेऊनच मेंबरशिप प्लॅन केलेले आहेत
05) वेबसाईट द्वारे विवाह ठरल्यास कोणत्याही प्रकारची अधिकतम फी द्यावी लागत नाही.
06) सर्व जाती-जमातीं साठीचा सर्च हवा असल्यास संपर्क करा +९१ ९३७३७०९३७३/७४
07) मेंबरशिप संपल्यास पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे.
08) मेंबरला त्याच्या जातीच्या सर्व स्थळांमधुन अनुरूप स्थळ निवडण्याची सुविधा आहे.
09) मेंबरला त्याचे एकूण 3 फोटो देण्याची सुविधा तसेच ते हवे तेंव्हा बदलण्याची सुविधा आहे.
10) मेंबरला मिळालेल्या सर्च च्या सुविधा
a) वय
b) उंची
c) धर्म
d) जात
e) पोट जात
f) वैवाहिक स्तिथी
g) शैक्षणिक पात्रता
h) मेंबर क्रमांक
11) मेंबरला आवडलेल्या प्रोफाइल मधील ठराविक प्रोफाइलची निवड करून पुन्हा पाहता येतात.
12) मेंबरला बऱ्यार्पैकी आपल्या दिलेल्या माहितीमध्ये सुधारणा करता येते.
13) मेंबरला आपला पासवर्ड तसेच प्रतिभूती प्रश्न बदलण्याची सुविधा आहे.